गावाविषयी
महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात वसलेले दलपतपूर गाव हे निसर्गरम्य वातावरणात वसलेले एक आदर्श गाव आहे. हिरव्यागार डोंगररांगा, शुद्ध हवामान आणि पारंपरिक वारसा यामुळे या गावाला एक वेगळी ओळख आहे.
गावामध्ये शिक्षणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे.
-
३ जिल्हा परिषद शाळा – लहान मुलांच्या प्राथमिक शिक्षणासाठी.
-
४ अंगणवाडी केंद्रे – बालवाडी शिक्षण व पोषण कार्यक्रमासाठी.
-
२ व्यायामशाळा (जिम / व्यायामशाळा) – युवकांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी.
-
धार्मिक आणि सांस्कृतिक ठिकाणे
गावामध्ये धर्म, श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरेला मोठे स्थान आहे.
-
५ धार्मिक स्थळे – ग्रामस्थांच्या श्रद्धास्थाने.
-
प्राचीन पाताळेश्वर मंदिर – गावातील प्रमुख आकर्षण. हे मंदिर निसर्गरम्य ठिकाणी वसलेले असून, ऐतिहासिक व आध्यात्मिक दृष्ट्या गावाचे महत्त्व वाढवते.
भौगोलिक स्थान
हे गाव त्र्यंबकेश्वर तालुक्यातील असून त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या नाशिक जिल्ह्यातील पश्चिम भागात आहे. हे गाव नाशिक तालुक्याच्या सीमेवर वसलेले आहे.
गावाचे भौगोलिक क्षेत्रफळ एकूण १६२४.५१ हेक्टर इतके आहे. यामधील काही भाग पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रात येतो, तर काही भाग वनविभाग, ग्रामपंचायत गावठाण तसेच शेतकरी यांच्या मालकीचा आहे. एकूण क्षेत्रफळ १६२४.५१ हेक्टर एवढेच आहे.
लोकजीवन
दलपतपुर गावाचे लोकजीवन साधे, कष्टाळू व परंपरांशी जोडलेले आहे. शेती हा प्रमुख व्यवसाय असून भात, ज्वारी, बाजरी, नाचणी व भाजीपाला यांचे उत्पादन केले जाते. शेतीबरोबरच पशुपालन व दुग्ध व्यवसाय हाही महत्त्वाचा आधार आहे. गावातील लोक पारंपरिक रूढी-परंपरा पाळून एकत्रितपणे सण-उत्सव साजरे करतात. भजन, कीर्तन, वारकरी संप्रदाय तसेच स्थानिक लोककला गावाच्या सांस्कृतिक जीवनात महत्त्वाचे स्थान राखतात.
लोकसंख्या
पुरुष | ११९२ |
---|---|
स्त्रिया | १४४८ |
एकूण | २६४० |
संस्कृती व परंपरा
सण-उत्सव
गुढीपाडवा, दिवाळी, होळी, मकरसंक्रांत हे प्रमुख सण उत्साहाने साजरे केले जातात. गावातील दत्त मंदिरात दत्त जयंती मोठ्या थाटामाटात साजरी होते. आषाढी व कार्तिकी एकादशीला विठ्ठल-रुक्मिणीच्या पालख्या निघतात.
धार्मिक श्रद्धा
परमपूज्य संत गोरक्षनाथ बाबा यांची श्रद्धास्थाने गावकऱ्यांसाठी महत्त्वाची आहेत. गावात लहानमोठी देवळे, उत्सव मंडळे व भजन-कीर्तन यांची परंपरा आहे.
लोककला व परंपरा
ढोल-ताशा, लेझीम, भजन, कीर्तन, गावकी नृत्ये या लोककला गावाच्या सांस्कृतिक परंपरेत जपल्या जातात. पारंपरिक विवाह सोहळे व जात्यावरच्या ओव्या आजही ऐकायला मिळतात.
आहारसंस्कृती
ज्वारी-भाकरी, वरण-भात, पिठलं-भाकरी, हिरव्या भाज्या हा पारंपरिक आहार आहे. नागपंचमी, पोळा, दिवाळीत खास पदार्थ जसे की करंजी, लाडू, पुरणपोळी तयार केली जाते.
सामाजिक एकोपा
ग्रामपंचायत व गावकरी मिळून सामुदायिक उत्सव, वार्षिक यात्रा, व्यायामशाळा कार्यक्रम आयोजित करतात. सप्तसूत्रीचा अंगीकार करून गाव विकासाच्या परंपरेला चालना दिलेली आहे.
प्रेक्षणीय स्थळे
धार्मिक आणि सांस्कृतिक ठिकाणे
गावामध्ये धर्म, श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरेला मोठे स्थान आहे.
-
५ धार्मिक स्थळे – ग्रामस्थांच्या श्रद्धास्थाने.
-
प्राचीन पाताळेश्वर मंदिर – गावातील प्रमुख आकर्षण. हे मंदिर निसर्गरम्य ठिकाणी वसलेले असून, ऐतिहासिक व आध्यात्मिक दृष्ट्या गावाचे महत्त्व वाढवते.
जवळची गावे
हरसुल, तोरंगन, ठाणपाडा
पंचायत समिती प्रशासन

मा. ओमकार पवार
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद नाशिक

डॉ. वर्षा फडोळ
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत)
जिल्हा परिषद नाशिक

गटविकास अधिकारी
पंचायत समिती त्र्यंबकेश्वर

श्री ज्ञानेश्वर सपकाळे
विस्तार अधिकारी (पंचायत)
पंचायत समिती त्र्यंबकेश्वर

संदीप खैरनार
विस्तार अधिकारी (पंचायत)
पंचायत समिती त्र्यंबकेश्वर

हेमंत बच्छाव
सहाय्यक गटविकास अधिकारी
पंचायत समिती त्र्यंबकेश्वर
ग्रामपंचायत प्रशासन
अ.क्र. | नाव | पद | मोबाईल क्रमांक |
---|---|---|---|
1 | सौ. गीतांजली योगेश आहेर | सरपंच | - |
2 | अंकुश प्रकाश कामडी | उपसरपंच | - |
3 | कांतीलाल हरी खोटरे | ग्रा. सदस्य | - |
4 | सौ. सुनीता निलेश खाडम | ग्रा. सदस्य | - |
5 | सौ कांचन अरुण दरोडे | ग्रा. सदस्य | - |
6 | सौ. रेणुका देविदास भोये | ग्रा. सदस्य | - |
7 | श्री. विलास पांडू जाधव | ग्रा. सदस्य | - |
8 | श्री. प्रकाश किसन बोरसे | ग्रा. सदस्य | - |
9 | सौ. तुळसा प्रकाश भोये | ग्रा. सदस्य | - |
10 | सौ. लता यशवंत महाले | ग्रा. सदस्य | - |
11 | श्री अनिल भरत तरटे | ग्रामपंचायत अधिकारी | - |
ग्रामपंचायत इतर विभाग कर्मचारी
अ.क्र. | नाव | पदनाम | मोबाईल क्रमांक |
---|---|---|---|
1 | श्री उत्तम नामदेव भोये | ग्राम. पं. कर्मचारी | - |
2 | श्री मोहन पांडू थिगळे | पाणीपुरवठा कर्मचारी | - |
3 | श्री भगीरथ विठ्ठल भोये | पाणीपुरवठा कर्मचारी | - |
4 | श्री माणिक वामन कनोजे | संगणक परिचालक | - |
5 | सौ मनीषा पांडुरंग भोये | पेसा मोबालिझेर | - |
6 | श्री पोपट तुकाराम भोये | - | |
7 | सौ पुष्पा रामदास भोये | - |
महसूल व इतर समन्वय कर्मचारी
सरपंच कार्यकाल
ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांचेकडे मिळणारे दाखले
- जन्म नोंद दाखला
- मृत्यु नोंद दाखला
- विवाह नोंदणी दाखला
- दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला
- ग्रामपंचायत येणे बाकी दाखला
- निराधार असल्याचा दाखला
- नमुना ८ चा उतारा
- उत्पन्न दाखला
- जातीचा दाखला
शिक्षण विभाग
जिल्हा परिषद प्राथमिक व् माध्यमिक् शाळा दलपतपूर
इयत्ता | मुले | मुली | एकूण |
---|---|---|---|
पहिली | १३ | १४ | २७ |
दुसरी | १९ | ७ | २६ |
तिसरी | १९ | १६ | ३५ |
चौथी | १७ | २३ | ३४ |
पाचवी | १४ | ११ | २५ |
सहावी | १८ | १३ | ३१ |
सातवी | १२ | १२ | २४ |
आठवी | ११ | १२ | २३ |
एकूण | ११७ | १०८ | २२५ |
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखलपाडा
इयत्ता | मुले | मुली | एकूण |
---|---|---|---|
पहिली | 0 | 2 | 2 |
दुसरी | 6 | 6 | 12 |
तिसरी | 3 | 0 | 3 |
चौथी | 3 | 4 | 7 |
पाचवी | 5 | 0 | 5 |
एकूण | 17 | 12 | 29 |
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हट्टीपाडा
इयत्ता | मुले | मुली | एकूण |
---|---|---|---|
पहिली | 2 | 4 | 6 |
दुसरी | 4 | 4 | 8 |
तिसरी | 3 | 4 | 7 |
चौथी | 4 | 4 | 8 |
पाचवी | 0 | 3 | 3 |
एकूण | 13 | 18 | 32 |
अंगणवाडी विभाग
आरोग्य विभाग
धरण माहिती
सिमेंट बंधारे
कृषी विभाग
अ.क्र. | रोपाचे नावे | उपप्रकार | अंदाजित रक्कम |
---|---|---|---|
1 | आंबा | हापुस, केसरी, लंगडा, राजापुरी, दसरी | - |
2 | पेरू | - | - |
3 | चिंच | - | - |
4 | वड | - | - |
5 | साग | - | - |
6 | करंज | - | - |
7 | उंबर | - | - |
8 | रुई | - | - |
9 | पिंपळ | - | - |
स्त्री स्वयं सहाय्यता गट
विकास कामे
No Data Found
गॅलरी







संपर्क
ग्रामपंचायत कार्यालय: दलपतपूर ग्रामपंचायत
📞 9623208286
📧 dalpatpur101@gmail.com